विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री, लग्नही केले!

बॉलिवूडमधील अभिनेत्री आहेत ज्या लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्या

इतकंच काय तर या अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत लग्नदेखील केले.

आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केले. पण बोनी कपूर हे आधीपासून विवाहित होते.

करीना कपूर

करीना कपूर हिने सैफ अली खानसोबत लग्न केले. सैफ अली खानचे मात्र हे दुसरे लग्न होते. अमृता सिंहसोबत त्याने पहिले लग्न केले होते.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत लग्न केले. पण राज कुंद्राचेदेखील हे दुसरे लग्न होते.

रवीन टंडन

रवीन टंडन हिने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केले. रवीना अनील यांची दुसरी पत्नी आहे.

VIEW ALL

Read Next Story