इलियाना डिक्रुज

इलियाना डिक्रुजही लवतरच आई होणार आहे. त्यामुळे तिच्याही अनेकदा चर्चा होताना दिसत आहेत. सध्या ती आपल्या मिस्ट्री मॅनसोबचे फोटो शेअर करताना दिसते आहे. (Photo: Zee News)

दिशा परमार

राहुल वैद्य आणि दिशा परमार हे लवकरच आईवडिल होणार आहेत. दिशा परमार आपला बेबी बंपही फ्लॉट करताना दिसते. (Photo: Zee News)

ग्रेब्रिएला डेमेट्रिड्स

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रेब्रिएला डेमेट्रिड्स दुसऱ्यांजदा आई होणार आहे. तिनंही आपले मर्टनिटी शूट शेअर केले होते. (Photo: Zee News)

विदिशा श्रीवास्तव

भाभीजी घर पर हैं या मालिकेतील अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव लवकरच आई होणार आहे. तिचंही मर्टिनिटी शूट व्हायरल झाले होते. (Photo: Zee News)

पंखुडी अवस्थी

अभिनेत्री पंखुडी अवस्थीही लवकरच आई होणार आहे. गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी लग्नाच्या 5 वर्षांनंतर आईबाबा होणार आहेत. (Photo: Zee News)

इशिता दत्ता

दृश्यममध्ये अजय देवगणची ऑनस्क्रिम मुलगी इशिता दत्ताही लवकरच आई होणार आहे. तिचे मेर्टिनिटी शूट व्हायरल झाले होते. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story