Dream Girl 2 चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं इतक्या कोटींचे मानधन

ड्रिम गर्ल 2

'ड्रिम गर्ल 2' हा चित्रपट 'ड्रिम गर्ल' या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आयुष्मान खुराना

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान खुरानानं चित्रपटासाठी 15 कोटी मानधन घेतले.

अनन्या पांडे

अनन्याला या चित्रपटासाठी 3 कोटी मानधन मिळाल्याचे म्हटले जाते.

राजपाल यादव

राजपाल यादव यांना या चित्रपटासाठी 1 कोटी मानधन मिळाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते.

अन्नू कपूर

अन्नू कपूर यांना या चित्रपटासाठी 85 लाख रुपये मानधन मिळाले.

विजय राज

पोलिसाच्या भूमिकेत ज्या विजय राज यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले त्यांनी या चित्रपटासाठी 70 लाख मिळाल्याचे म्हटले जाते.

मनोज जोशी

मनोज जोशी यांना या चित्रपटासाठी 35-45 लाख मिळाल्याचे म्हटले जाते. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story