अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रश्मिका बोल्ड कपडयांमध्ये पाहिला मिळतेय.

वास्तविक हा व्हिडिओ AI च्या Deepfake टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवण्यात आलाय. म्हणजे चेहरा एकीचा आणि शरीर दुसऱ्याच मुलीचं.

रश्मिका मंदानाचा व्हिडिओ ज्या मुलीच्या व्हिडिओवरुन बनवण्यात आला आहे, त्या मुलीचं नाव जारा पटेल असं आहे. त्यामुळे ही जारा पटेल कोण याची उत्सुकता चाहत्यांनी लागलीय.

जारा ही ब्रिटिश-इंडियन आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओचा गैरवापर करत जाराच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा दाखवण्यात आलाय.

जारा पटेल ही स्वत:ला डेटा इंजिनिअर असल्याचं म्हणते, सोशल मीडियावर ती स्वत:च बोल्ड फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते.

जारा पटेल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 439K फॉलोअर्स आहेत.

जारा पटेल ही स्वत:ला डेटा इंजिनिअर असल्याचं म्हणते, सोशल मीडियावर ती स्वत:च बोल्ड फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते.

VIEW ALL

Read Next Story