ईशा देओलची चर्चा

सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री ईशा देओल हिची.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'तील शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांची चर्चा

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

किसिंग सीनची चर्चा

यावेळी या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगलेली होती.

नेटकऱ्यांनीही केलंलं ट्रोल

यावेळी नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

हेमा मालिनी यांच्या प्रतिक्रियेनंतर ईशा देओलची प्रतिक्रिया

यावेळी त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळाली. हेमा मालिनी, खुद्द धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनीही या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

एका मुलाखतीत केला खुलासा

आता धर्मेंद्र यांच्या लेकीची प्रतिक्रिया यावेळी चर्चेत आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली ईशा देओल?

फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ''मला खरंतर माहितीच नव्हतं. त्यातून माझ्यासाठी हा धक्काच होता. ते दोघं हे फार क्यूट दिसतं आहेत. ते प्रोफेशनल अॅक्टर्स आहेत.''

ईशा देओलनं पहिला 'गदर 2'

ईशा देओलनं समी देओलचा 'गदर 2' हा चित्रपटही पाहिला आहे आणि सोबतच त्यावर प्रतिक्रियाही दिली होती.

VIEW ALL

Read Next Story