प्राजक्ता माळीचे फोटो व्हायरल

अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

असा पुर्ण केला लूक

अगदी हलक्या मेकअपसह अभिनेत्रीने तिचा हा लूक पुर्ण केला आहे.

प्राजक्ता माळीचा लूक पाहून चाहते घायाळ

या फोटोत अभिनेत्रीने भगव्या रंगाची साडी परिधान केल्याचं दिसतंय

प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा लूक

अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीची मादक अदा

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते

VIEW ALL

Read Next Story