शाहरूख खानची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या त्याच्या अशीच एक चर्चा आहे.

त्याच्या बॉडीच्या आपण सगळेच प्रेमात आहोत. त्याची सिक्स पॅक बॉडी पाहून तर भलेभले गार होतात.

शर्टलेस लुकमध्े तो कायमच हॉट दिसतो. त्यामुळे त्याच्या या हॉट फिगर प्रत्येक मुली फिदा होताना दिसतात.

फरान खान या सुप्रसिद्ध कोरिओग्राफरनं शाहरूखची एक आठवण सांगितली आहे.

तिनं सांगितलं आहे ती शाहरूख खानला शर्टलेस पाहून तिला चक्क उलट्या झाल्या. 'फिल्म कम्पॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीत तिनं याचा खुलासा केला आहे.

ओम शांती ओम या चित्रपटाला 16 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यावेळची ही आठवण होती. दर्द - ए - डिस्को या गाण्यात आपण शाहरूख खानला शर्टलेस पाहतो.

तेव्हा फरान खान या गरोदर होत्या आणि शाहरूखला शर्टलेस पाहून त्यांना उलट्या येत होत्या. परंतु त्यांनी सांगितले की हे होण्यामागे शाहरूख नाही तर त्या गरोदर असल्यानं त्यांना हा त्रास होतो आहे.

VIEW ALL

Read Next Story