सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत.

तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे.

रियाने आज विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.

रियाने तिचा लेटेस्ट लुक इंस्टाग्राम शेअर केले आहे, ज्यामध्ये रियाने तिच्या आजीची 100 वर्षे जुनी साडी घातली होती.

फोटो शेअर करत तिने तिच्या कॅप्शनमध्ये सांगितले. "शुभो बिजया दशमी," तर पुढे तिने तिच्या पोस्टमध्ये जोडले, "ही माझ्या दीदाची (आजी) साडी आहे. 100 वर्षे जुनी. माझे वंश परिधान करण्याबद्दल काहीतरी खास आहे."

तर हा लुक तिने ड्रॉप इअररिंगसह ऍक्सेसरीझ केला आणि तिने काळज आणि छोटीया टिकलीसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

सध्या रियाने एमटीव्ही रोडीज 19 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एक गँग लीडर म्हणूनही दिसली होती.

VIEW ALL

Read Next Story