गौरव मोरेची चर्चा

सध्या चर्चा आहे ती म्हणजे गौरव मोरेची. आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनयासाठी तो कायमच ओळखला जातो.

हास्यजत्रा प्रेक्षकांच्या भेटीला

आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिकाही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

नवा लुक

यावेळी गौरव मोरेचा नवा लुकही प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे.

नवी हेअरस्टाईल

गौरव मोरेला आपल्या या नव्या हेअरकटसाठी ट्रोलही करण्यात आले होते. परंतु आता गौरव मोरेनं यावर खुलासा केला आहे.

केला खुलासा

एका कार्यक्रमात तो म्हणाला की, ''मी माझ्या नव्या चित्रपटासाठी हे केस कापले आहेत''

दोन महिने

पुढे तो म्हणाला की, ''दोन महिन्यांनी मी पुन्हा एकदा नव्या रूपात दिसेन''

लुकची चर्चा

यावेळी त्याच्या या लुकवरून त्याला अनेकांनी ट्रोल केले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होती.

कबूल केलं

यावेळी तो म्हणाला की त्याला अनेकांनी असं करायला नको होतं असं सांगितलं होतं. परंतु कामासाठी मला हे करायला लागलं, असं त्यानं कबूल केले आहे.

VIEW ALL

Read Next Story