वेबसिरीजमध्ये रोमान्स, अ‍ॅक्शन, क्राईम, हॉरर आणि थ्रिलर अशा प्रत्येक जॉनरच्या कथा पहायला मिळतात.

टीव्ही मालिका किंवा सिनेमा पाहणारा प्रेक्षकवर्ग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा कंटेंट पाहण्यासाठी उत्सुक आहे.

अश्याच काही मराठीत गाजलेल्या ह्या वेबसिरीज आहेत.

'शांतीत क्रांती 2 ' -sonylive india

या सीरिजमध्ये ललित प्रभाकर, अभय महाजन आणि अलोक राजवाडे प्रमुख भूमिकेत आहेत. या तिघांमधील मैत्रीच्या भवती सीरिजचं कथानक फिरतं.

'एका काळेचे मणी' - जिओ स्टुडिओ

ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असूनयात एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची हटके, विनोदी कथा आणि पात्र आपल्याला भेटणार आहेत.

'मर्डर इन अ कोर्टरूम'- Netflix

उमेश कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित नागपूरमध्ये घडलेल्या अक्कू यादव हत्या प्रकरणावर आधारित ही डॉक्युसीरिज आहे.

रंगबाज -ZEE 5

डीडीयूचा विद्यार्थी ते भारतातील दुसरा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनण्यापर्यंतचा रंगबाज श्री प्रकाश शुक्लाचा प्रवास या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे.

'पांडू '- MX Player

'भाडीपा'नी निर्मिती केलेल्या वेबसिरीजमध्ये 'रात्रीस खेळ चाले' मधील दत्ता ची भूमिका साकारलेले अभिनेते सुहास शिरसाट आणि मराठीतील दिग्गज अभिनेते दीपक शिर्के या वेबसिरीजआहेत.

VIEW ALL

Read Next Story