सैफची EX वाईफ अमृता करीनापेक्षा किती वर्षांनी मोठी?

सैफ अली खान आणि अमृता सिंग या दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं.

लग्नाच्या वेळी सैफ अली खान हा फक्त 21 वर्षांचा होता.

तर लग्नाच्या वेळी अमृता सैफली खानपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती.

आज अमृता सिंग 66 वर्षांची तर सैफ 53 वर्षांचा आहे.

जर करिनाबद्दल बोलायचं झालं तर ती आज 43 वर्षांची आहे. म्हणजे सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

सैफ आणि अमृताच्या लग्नाच्या वेळी करिनाफक्त 11 वर्षांची होती.

वयाचं हे गणित पाहिलं तर अमृता आणि करिनामध्ये 23 वर्षांचं अंतर आहे.

VIEW ALL

Read Next Story