ए.आर.रेहमान

ए.आर.रेहमान यांची गाणी आपण आजही मनापासून ऐकतो.

गाण्यांची जादू आजही कायम

त्यांच्या गाण्यांची जादू आजही कायम आहे. त्यातून आजही त्यांच्या गाण्यांची किमया ही जाणवत राहते.

चित्रपटांची गाणीही लोकप्रिय

त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून कामं केली आहेत आणि त्यांच्या चित्रपटांची गाणीही लोकप्रिय आहेत.

रॉकस्टार

रॉकस्टार हा 2011 साली आलेली रणबीर कपूर याचा चित्रपट बराच गाजला होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा होती.

ए.आर.रेहमान यांनी मानधन न घेता काम केल?

या चित्रपटासाठी ए.आर.रेहमान यांनी मानधन न घेता काम केल्याचा किस्सा चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी सांगितला आहे.

तो वचनही देत नाही पण...

रोशन अब्बासशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ''रंग दे बसंतीच्या वेळी मी त्याच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा प्रोडक्शन हाऊसचे निर्माते म्हणाले होते की ए.आर.रेहमान हा काय बोलतो काय कळत नाही तो वचनही देत नाही पण तू त्याच्याशी बोलून घे.''

मोठी लोकं पैशांबद्दल बोलत नाहीत

त्यामुळे ते म्हणाले की, ''मी त्याला कथा ऐकवण्याऐवजी एक कविता ऐकवली. मला कळलं ही हा माझा आहे. मग त्यानं चित्रपटासाठी पैसे घेतले नाही. मोठी लोकं पैशांबद्दल बोलत नाहीत.''

नाहीतर रणबीरच्या जागी हा अभिनेता असता...

या चित्रपटात जॉन इब्राहम हा पहिली पसंद होता, असंही दिग्दर्शकांनी सांगितले आहे.

VIEW ALL

Read Next Story