आई होती कोठ्यावरील नर्तिका; लेक झाली सुपरस्टार!

तिला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं पण ती अभिनेत्री झाली आणि तिने मनोरंजन सृष्टीवर राज्य केलं. कोण आहे ही अभिनेत्री आणि तिची आई पाहूयात...

ती आहे तर चित्रपट यशस्वी होणार असं समीकरण

केवळ तिचं नाव चित्रपटाशी जोडलेले असलं तरी चित्रपट यशस्वी होणार असा साधा सरळ हिशोब होता, इतकी ती लोकप्रिय होती.

आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला

या अभिनेत्रीचं नाव आहे नर्गिस दत्त. नर्गिस दत्त यांनी मनोरंजन सृष्टीमध्ये आपला एक वेगळा चाहता वर्ग नर्माण केला होता.

खरं नाव

नर्गिस यांचं खरं नाव कानीज फातिमा राशिद असं होतं.

डॉक्टर व्हायचं होतं

नर्गिस यांना अभिनेत्री व्हायचं नव्हतं. डॉक्टर होण्याचं नर्सिग यांचं स्वप्न होतं.

आईने सुरु केली कंपनी

मात्र नर्सिग यांना त्यांच्या आईमुळे अभिनेत्री व्हावं लागलं. त्यांच्या आईने संगीत निर्मिती करणाऱ्या कंपनीची स्थापना केली होती

...म्हणून अभिनेत्री झाल्या नर्गिस

मात्र नर्गिस यांच्या आईला या उद्योगामध्ये फार तोटा झाला. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलीला अभिनेत्री होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या माध्यमातून अधिक पैसे कमवण्याचा त्यांचा मानस होता.

नर्तिका म्हणून काम करायची आई

मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे की नर्गिस यांची आई कोठ्यावर नर्तिका म्हणून काम करायच्या.

आईचं नाव जद्दनबाई

नर्सिग यांच्या आईचं नाव जद्दनबाई असं होतं.

3 वेगवेगळ्या पुरुषांपासून 3 मुलं

नर्गिस यांची आई जद्दनबाई यांना 3 मुलं होती. 3 वेगवेगळ्या पुरुषांपासून त्यांना ही 3 मुलं झाली होती.

VIEW ALL

Read Next Story