जान्हवी कपूरकडून बोल्डनेसच्या सर्व सीमा पार

जान्हवी कपूर आपला बोल्डनेस दाखवताना अजिबात मागे हटत नाही. ती सोशल मीडियावर बिकनी, वन पीसचे फोटो शेअर करत असते.

कलरफूलपासून मोनोक्रोम टू पीसमध्ये जान्हवी कपूर खूपच सिझलिंग दिसते.

नियॉन कलरच्या टू पिसमध्ये तिचा फोटो खूप चर्चेत आहे. यात समुद्रकिनारी ती आपली हॉट बॅक फ्लॉंट करत आहे.

जान्हवी या फोटोमध्ये चंदेरी रंगाची मोनोकिनी घालून समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहे.

जान्हवी कपूरने एका फोटो पिंक ब्रालेटसोबत मॅचिंग मिनी स्कर्टवर पोझ दिल्या आहेत.

जान्हवी कपूर स्टाइल आणि बोल्डनेसमध्ये सर्व अभिनेत्रींना मागे टाकते.

ब्लॅक मोनोकिनी घालून जान्हवी कपूर स्विमिंग पूलच्या किनारी बसली आहे.

चेहऱ्यावर आलेले केस, गोल्डन स्विमिंग आऊटफिट आणि समुद्राचे पाणी..प्रत्येक गोष्ट जान्हवीच्या सौंदर्यात वाढ करत आहे.

जान्हवी सध्या ज्युनिअर एनटीआरचा सिनेमा 'देवरा'ची शूटींग करत आहे.

VIEW ALL

Read Next Story