अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान ही बॉलिवूडची सगळ्यात लाडक्या कपल जोडीपैकी एक आहे.

या जोडीची जितकी चर्चा असते. तितकीच त्यांची मुलही चर्चेत असतात.

नुकताच करिना आणि सैफच्या धाकटा मुलगा जेह अली खानचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला.

वाढदिवसानिमीत्ताने करिना आणि सैफने पार्टीचं आयोजन केलं होतं.

वाढदिवसाचे काही फोटो सैफ अली खानच्या बहिणीने सबा पतौडीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

समोर आलेल्या फोटोत जेह बर्थडेचा आनंद घेताना दिसत आहे.

मलायका, रणबीर सोबतच सोनमसह अनेक कलाकारांनी या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती.

VIEW ALL

Read Next Story