'...त्यादिवशी मी निवृत्ती घेईन', करीना कपूरने स्पष्टच सांगितलं!

करिना कपूर

बॉलिवूडची प्रसिद्ध स्टार अभिनेत्री करिना कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

वेब सिनेमा

'जाने जान' असं करिनाच्या वेब सिनेमामून करिना पुन्हा कमबॅक करत असल्याचं दिसतंय. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने खळबळजनक वक्तव्य केलं.

मी थांबायला हवं

अभिनय करण्यात एक वेगळाच उत्साह असतो. जर मी तो उत्साह गमावला, तर मला असं वाटतं की मी थांबायला हवं, असं वक्तव्य करिना कपूरने केलं आहे.

इच्छाशक्ती

सेटवर काम करण्याची इच्छा अन् कॅमेऱ्याला सामोरं जाण्याची इच्छाशक्ती अजूनही माझ्या 43 व्या कायम आहे, असं करिना म्हणते.

मी काम करणार नाही

पण मला माहितीये की कायम हा उत्साह नसेल आणि एक दिवस असा येईल जेव्हा मी काम करणार नाही, असं वक्तव्य करत करिनाने खळबळ उडवून दिली आहे.

फिरायला जाते तेव्हा...

जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाते, तेव्हा मला माझ्यात प्रचंड उत्साह वाटतो. तोच आनंद मला अभियन करताना असायला हवा, असंही ती म्हणालीये.

निवृत्तीची वेळ

ज्यादिवशी उत्साह संपेल, तेव्हा मी समजेन की निवृत्तीची वेळ आली आहे. पण आपल्याला काम करत राहायची इच्छा आहे, असंही तिने बोलून दाखवलंय.

VIEW ALL

Read Next Story