सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंण्ड आहे ज्यामध्ये तुमच्या लाडक्या कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात.

आत्तापर्यंत असे अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत.

यातच आता अजून एका कलाकाराच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

खरंतर समोर आलेल्या या फोटोतील कालाकाराचा आज वाढदिवसदेखील आहे.

समोर आलेल्या फोटोत दिसणारा कलाकार जरी मुलीसारखा दिसत असेल तरी तो प्रसिद्ध अभिनेता आहे.

जरी तुम्ही या अभिनेत्याला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे.

कार्तिक आर्यन आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

VIEW ALL

Read Next Story