अक्षय कुमार

अक्षय कुमारलाही दोन मुलं आहेत. त्याच्या मुलाचे नावं आरव आहे, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ आहे, शांतता. (ही सर्व माहिती उपलब्ध माहितीवरून घेण्यात आली आहे.)

माधूरी दीक्षित

माधुरी दीक्षितलाही दोन मुलं आहे. त्यातील एकाच नावं हे अरिन आहे ज्याचा अर्थ सुर्याचा पहिला किरण आणि दुसऱ्या मुलाचं नाव हे रियान आहे ज्याचा अर्थ राजकूमार असा होतो.

ऐश्वर्या राय बच्चन

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याचा अर्थ संस्कृतमध्ये असा आहे की, पहिलं जे पूजनीय आहे.

शाहीद कपूर

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलीचे नाव हे मिशा असं आहे. जे मिराचा 'मि' आणि शाहिदचा 'शा' यावरून ठेवले आहे.

काजोल

काजोलच्या मुलाचे नावं न्यासा असं आहे. ज्याचा ग्रीक भाषेत अर्थ आहे, ध्येय.

फरान अख्तर

फरान अख्तरच्या दोन मुलींची नावं शाक्या आणि अकिरा असे आहे. शाक्या म्हणजे संस्कृतमध्ये चक्र आणि अकिराचा जेपॅनिझमध्ये बुद्धिवान

करण जोहर

करण जोहरनं सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा बाप झाला आहे. त्याच्या मुलाचे नाव हे त्यानं त्याच्या वडिलांनंतर यश ठेवलं आहे तर मुलीचे नावं हिरूवरून (Hiroo) रूही (Roohi) म्हणजे अक्षरांची अदलाबदल करून ठेवले आहे.

VIEW ALL

Read Next Story