अभिनेत्री अमृता खानविलकरने आत्तापर्यंत मराठी चित्रपटांमध्येच नव्हेतर हिंदी सिनेमांतही काम केलं आहे.

अमृताच्या 'वाजले की बारा', 'चंद्रा' या गाण्यांची अधिक चर्चा झाली.

अमृताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता कायमच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.

नुकतंच अमृताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत अमृता फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.

लाल रंगाची साडी त्याला लाल ब्लाऊज, हेव्ही मेकअप, केसांचा बन आणि गोल्डन ज्वेलरी अमृताचा लूक अजून खुलवत आहे.

VIEW ALL

Read Next Story