'महाराष्ट्राची हास्यजत्रा

छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजला. अनेकांनी या कॉमेडी शोला पसंती दिल्याचं दिसून आलं होतं.

विनोदी शैली

विनोदी शैलीनं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा हा शोला प्रेक्षकांनी काही दिवसातच डोक्यावर घेतलं.

ओंकार राऊत

हास्यजत्रेमधील अभिनेता ओंकार राऊत हा सध्या चर्चेत आलाय. कारण, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

व्हिडिओ व्हायरल

ओंकार राऊत, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

चाहू मैं या ना

ओंकार आशिकी 2 या सिनेमातलं 'चाहू मैं या ना' हे गाणं गाताना दिसतोय. श्रद्धा कपूरसाठी त्याने हे गाणं गायलं.

किती गोड

श्रद्धा कपूरने देखील त्याच्या या गाण्याला दाद दिली. वॉव सुपर हा..किती गोड…मस्त, असं म्हणत श्रद्धाने कमेंट केलीये.

ओंकार खुश

दरम्यान, खुद्द श्रद्धाने कमेंट केल्यामुळे ओंकार देखील खुश झाल्याचं दिसून आलंय.

VIEW ALL

Read Next Story