मलायका अरोरानं साडीत दाखवला जलवा, फोटो एकदा पाहाच

मलायका अरोरा

मलायका अरोरा ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे.

मलायकाचा नवा लूक

मलायका अरोराचा साडीतील लूक चर्चेत आहे.

मलायकान शेअर केले फोटो

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे हे फोटो शेअर केले आहेत.

हिरव्या रंगाची शेड

मलायकाच्या या साडीचा रंग हा हिरव्या रंगाच्या शेडमधला एक आहे.

जबरदस्त पोझ

मलायकानं या फोटोंमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

हॉट लूक

मलायका साडीमध्ये देखील तितकीच हॉट दिसते.

लाखो चाहते

मलायकाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 18 मिलियन फॉलोवर्स आहेत. (All Photo Credit : Malaika Arora Instagram)

VIEW ALL

Read Next Story