निळ्या साडीतील Manasi Naik चा बोल्ड लूक चर्चेत!

मानसी नाईक

मानसी नाईक ही ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांसाठी ओळखली जाते.

उत्तम डान्सर

मानसी नाईक ही अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे.

साडीतील फोटो व्हायरल

मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

निळ्या रंगाच्या साडीत बोल्ड मानसी

मानसीनं निळ्या रंगाची साडी नेसली असून तिचं हे बोल्ड फोटोशूट व्हायरल झालं आहे.

हटके कॅप्शन

मानसीनं हा फोटो शेअर करत I’m a Silk Field of Vulnerability असं कॅप्शन दिलं आहे.

कॅप्शनमध्ये स्वत: विषयी म्हणाली ही गोष्ट

मानसी यावेळी युनिव्हर्सला थॅंक्यू बोलत म्हणाली की मी कथीच हार मानणार नाही. मोठी होते आणि हा हीलिंग पीरियेडचा आनंद घेते.

मानसीचा लूक चर्चेत

मानसीचा साडीतील लूक व्हायरल

पिवळ्या साडीतील लूक व्हायरल

मानसीचा पिवळ्या साडीतील हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

(All Photo Credit : Manasi Naik Instagram)

VIEW ALL

Read Next Story