आदिनाथ कोठारेचा क्लासी लूक चाहत्यांना करतोय घायाळ

मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नावं

मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून अभिनेता आदिनाथ कोठारेला ओळखले जातं. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बालकलाकार

आदिनाथने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.

हिंदी मनोरंजनसृष्टी

मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही तितकाच सक्रीय आहे.

दिग्दर्शक, निर्माता

आदिनाथ कोठारे हा दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरात प्रसिद्ध आहे.

फोटोशूट

नुकतंच आदिनाथने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केलंय. ज्यात तो क्लासी अंदाजात दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोत आदिनाथ ब्लॅक एण्ड व्हाईट चेक्सच्या जॅकेटमध्ये दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story