ट्रान्सपरंट कपडे घालणं पडलं माहागात

या फोटोमध्ये अक्षयाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. समुद्रात बसुन तिने बोल्ड पोज दिल्या आहेत. ट्रान्सपरंट शर्टमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला

अक्षया सोशल मीडियावर ट्रोल

बोल्ड फोटोशूट तिला चांगलंच महागात पडलं आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

अक्षया सोशल मीडियावरही सक्रिय असते

अभिनेत्री अक्षया सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. अक्षयाने नुकतेच बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियावरील चाहत्यांना त्याची झलक दिली आहे.

अक्षया गुरवचा घायाळ करणारा लूक

'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली आहे

अक्षया गुरवची मादक अदा

अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story