कितीदा नव्याने तुला पहावे...

प्राजक्ता माळीचा घायाळ लूक पाहिलात का?

फॅशन स्टेटमेंट

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते.

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिने वेगळी ओळख निर्माण केलीये.

सौंदर्यानं घायाळ

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करत असते

खास फोटो

प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

ऑफ शोल्डर ड्रेस

शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राजक्ता माळी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे.

कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

वजनामुळे ट्रोल

प्राजक्ता अनेकदा तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल झाली होती. मात्र आता प्राजक्ताने योगा करुन फिगर एकदम परफेक्ट ठेवलीये.

VIEW ALL

Read Next Story