सोशल मीडियावर शेअर केले फोटो

सोनालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

लूकनं वेधले चाहत्यांचं लक्ष

सोनालीनं तिच्या या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

सोनालीवर चाहते करतायेत प्रेमाचा वर्षाव

सोनालीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

सोनालीचा लूक पाहून चाहते घायाळ

सोनाली ही अभिनयासोबत तिच्या डान्ससाठी ओळखली जाते.

सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक

सोनाली कुलकर्णीने तिच्या सोशल मीडियावर मराठमोळा लूक शेअर केला आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा साज लावतोय चाहत्यांना वेड

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सोनाली सध्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच सोनालीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story