शाहरूख खानची चर्चा

शाहरूख खानची अनेकदा चर्चा असते. यावर्षी त्याचा 'जवान' हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

सुहाना खानची चर्चा

सुहाना खानचीही सध्या चर्चा आहे. ती आता लवकरच बॉलिवूडमधून पदार्पण करणार आहे.

सुहाना खान आणि शाहरूख खान

सुहाना खान आणि शाहरूख खानचं बॉण्डिंगही फार वेगळं आहे. सुहानाच्या लहानपणीचे व्हिडीओ, फोटोही व्हायरल होतात.

शाहरूख खानचा परिवार

शाहरूख खानही आपल्या परिवाराला घेऊन खूपच हळवा आहे.

'जस्सी जैसे कोई नहीं'

तुम्हाला 'जस्सी जैसे कोई नहीं' ही 2004 साली आलेली मालिका आठवते आहे. त्यातील मोना सिंगनं म्हणजेच जस्सीनं यावेळी आपला एक हटके किस्सा सांगितला आहे. यावेळी 'रेडिओ नशा'ला तिनं मुलाखत दिली.

सुहानाला कुशीत घेऊन

त्यात ती म्हणाली, ''शाहरूख खान हा आर्यन खान आणि सुहाना खानसोबत अचानकच तिच्या सिरियलच्या सेटवर आला होता. तेव्हा सुहानाला त्यानं कुशीत घेतले होते.''

मालिकेची फॅन

तेव्हा तो तिला म्हणाला की माझी मुलं तुझ्या मालिकेची खूप मोठी फॅन आहेत. सिरियलचं टायटल ट्रॅक ऐकल्याशिवाय तर ती झोपतचं नाहीत.'' ही गोड आठवण तिनं शेअर केली होती.

VIEW ALL

Read Next Story