श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

ही गायिका आहे करोडपती

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान, नेहा कक्कड नाही तर युवा गायिका तुलसी कुमार आहे सगळ्यात श्रीमंत. नेटवर्थमध्ये इंडस्ट्रीतील इतर गायिकांना टाकते मागे.

तुलसी कुमार

तुलसी कुमार ही फक्त एक लोकप्रिय गायिका नाही तर ती दिवंगत गायक गुलशन कुमार यांची लेक आहे. तुलसीची नेटवर्थ हे जवळपास 2 अरब रुपये म्हणजेच 200 कोटी असल्याचे म्हटले जाते.

कधी केला डेब्यू?

तुलसी कुमारनं 2009 मध्ये 'लव हो जाए' या अल्बममधून डेब्यू केला होता. 'मुझे तेरी', 'लव मेरा हिट' आणि 'वन्स अपोन ए टाइम इन मुंबई' तील 'तुम जो आए' ही गाणी आहेत.

श्रेया घोषाल नेटवर्थ

श्रेया घोषालची नेटवर्थ ही 185 कोटी आहे.

सुनिधी चौहान नेटवर्थ

सुनिधी चौहानची नेटवर्थ ही 100 कोटी आहे.

आशा भोसले नेटवर्थ

आशा भोसले यांची नेटवर्थ 80 कोटी आहे.

तुलसी कुमार लग्न

तुलसी कुमारनं 2015 मध्ये हितेश रल्हनशी केलं लग्न. (Respective Celebrities Instagram)

VIEW ALL

Read Next Story