मुग्धाने या शब्दात दिल्या शुभेच्छा

मुग्धाने सोशल मीडियावर खास पोस्ट करत प्रथमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. My Man म्हणतं प्रथमेशकरिता मुग्धाने भावना व्यक्त केल्या.

रिऍलिटी शोमधील कलाकार

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे दोघे झी मराठीवरील 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आले.

चांगल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर

मुग्धा आणि प्रथमेश यांच्यात खूप चांगली मैत्री होती. पण कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

दिली नात्याची कबुली

'आमचं ठरलंय' म्हणतं दिली नात्याची कबुली.. 16 जून 2023 रोजी प्रथमेश आणि मुग्धाने आपलं नातं अधिकृतपणे सगळ्यांसमोर जाहीर केलं.

शेअर करतात खास क्षण

मुग्धा आणि प्रथमेश दोघंही सोशल मीडियावर आपले खास क्षण शेअर करतात. मग ते कधी गायनाचे कार्यक्रम असोत किंवा एखादी रेसिपी.

पर्वातील ५ तारे लोकप्रिय

मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटेसोबतच कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर हे ५ गायक महाराष्ट्राला मिळाले.

VIEW ALL

Read Next Story