'नाच गं घुमा..' या परेश मोकाशी यांच्या सिनेमात झळकणार मायरा

मायराने यावेळी हिरव्या आणि लाल रंगाचे कपडे परिधान केलेत.

महत्त्वाचं म्हणजे मायराचा हा लूक फॅशन डिझायनर केतकी शाहने तयार केलाय.

मायराचा मराठमोळा साज आपल्याला येथे पाहायला मिळतो

‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डचं परकर पोलकं मायराने परिधान केलंय.

या सिनेमात अनेक दिग्गज महिला कलाकार दिसणार आहेत.

'नाच गं घुमा' हा सिनेमा महिलांच्या अवतीभवती फिरत राहतो.

VIEW ALL

Read Next Story