याच वर्षी करणार लग्न

परिणीति आणि राघव हे याच वर्षी लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. (All Photo Credit : Parineeti Chopra Instagram)

प्रियांकानं लावली होती हजेरी

प्रियांका परिणीतिच्या साखरपुड्यासाठी लंडनवरून दिल्लीत आली होती. (Photo Credit : Priyanka Chopra Instagram)

फोटो शेअर करत परिणीति म्हणाली...

हे फोटो शेअर करत परिणीति म्हणाली, 'श्री अकाल तख्त साहिब यांच्या 30 व्या जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आमच्या साखरपुड्यात त्यांची उपस्थितीत खूप खास होती.'

परिणीतिनं केले शेअर

परिणीतिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

परिणीति आणि राघवनं परिधान केले होते हे कपडे

परिणीतिनं यावेळी क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर राघव यांनी परिणीतिच्या लेहेंग्याच्या मॅच होईल असा ड्रेस परिधान केला होता.

कुटुंबानं लावली हजेरी

परिणीति आणि राघव यांच्या कुटुंबानं यावेळी हजेरी लावली होती.

साखरपुड्याआधी झालं सुखम साबित पाठ

परिणीति आणि राघव यांच्या साखरपुड्याच्या आधी सुखम साबित पाठ झाला त्यानंतर 6 वाजता त्यांचा साखरपुडा झाला.

ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी लावली होती हजेरी

त्यांच्या साखरपुड्याच श्री अकाल तख्त साहिब यांचे 30वे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी देखील हजेरी लावली होती.

दिल्लीत पार पडला साखरपुडा

परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी दिल्लीत साखपुडा केला.

परिणीति-राघव यांच्या साखरपुड्याचे हे Unseen Photos तुम्ही पाहिलेत का?

VIEW ALL

Read Next Story