बापाचं काळीज

अनेकांनी या फोटोंमधून भावना अगदी छान व्यक्त झाल्याचं सांगतानाच बापाचं काळीज काय असतं हे यातून दिसून येतं असंही म्हटलं आहे.

परिणीतिच्या वडिलांची कृती चर्चेत

या फोटोमध्ये 'अरदास'दरम्यान परिणीतिच्या वडिलांचे म्हणजेच पवन चोप्रांचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. परिणीतिच्या मागे बसलेले तिचे वडील रुमालाने डोळे पुसतानाचा क्षण कॅमेरात कैद झालाय.

एका खास फोटोने वेधलं लक्ष

परिणीतिने पोस्ट केलेल्या 8 फोटोंपैकी एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

आई-वडीलांचे फोटो

परिणीति आणि राघवच्या मागेच त्यांचे आई-वडील बसल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.

दोघांचे कुटुंबियही सहभागी

या फोटोंमध्ये परिणीति आणि राघव या दोघांचे कुटुंबियही दिसून येत आहे.

अरदासचे फोटो केले शेअर

'अरदास' या शीख प्रथेचे फोटो परिणीतिने शेअर केले आहेत.

Unseen फोटो केले शेअर

साखरपुड्याच्या 6 दिवसांनंतर आता परिणीतिने या सोहळ्यातील काही खास यापूर्वी समोर न आलेले फोटो शेअर केले आहेत.

शिख पद्धतीने पार पडले विधी

शिख पद्धतीने त्यांच्या साखरपुड्यातील विधी पार पडले, असं फोटोंवरुन दिसून येत आहे. दोघेही शीख कुटुंबातील आहेत.

लाखोंच्या संख्येनं लाईक्स

या फोटोंमध्ये परिणीति आणि राघव दोघेही फारच सुंदर दिसत होते. त्यांच्या फोटोंना लाखोंच्या लाईक्स मिळाले आहेत.

सोशल मीडियावरुन शेअर केले फोटो

साखरपुडा पार पडल्यानंतर राघव आणि परिणीति यांनी आपआपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन या सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले होते.

12 मे रोजी झाला हा सोहळा

परिणीति आणि राघव यांचा साखरपुडा 12 मे 2023 रोजी पार पडला.

नुकताच पार पडला साखरपुडा

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला.

त्या फोटोनं वेधलं सर्वांचं लक्ष

परिणीतिने शेअर केलेल्या एका फोटोमधील हा क्षण सध्या चर्चेत

VIEW ALL

Read Next Story