रश्मिकाला पाहताच नवविवाहीत जोडप्यानं केला अभिनेत्रीच्या पायाला स्पर्श!

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

असिस्टंटच्या लग्नात हजेरी

रश्मिकानं हैद्राबादमध्ये तिचा असिस्टंट साईच्या लग्नात हजेरी लावली होती.

जोडप्याला दिले आशीर्वाद

रश्मिका स्टेजवर पोहोचताच साईनं त्याच्या पत्नीसोबत तिचा आशीर्वाद घेतला.

रश्मिकाची साडी

रश्मिकानं अत्यंत साधी साडी नेसली असून तिचा नो मेकअप लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

आगामी चित्रपट

रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे.

पुष्पा 2

रश्मिकाच्या 'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असून या चित्रपटात ती अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे.

(All Photo Credit : Rashmika Fan Page/ Rashmika Mandanna Instagram)

VIEW ALL

Read Next Story