ओटीटीवर सक्रिय

रविना टंडन सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून दिसते.

रवी टंडन यांची मुलगी

रविना टंडन ही दिग्दर्शक रवी टंडन यांची मुलगी आहे.

'पत्थर के फूल' या चित्रपटातून डेब्यू

1991 साली आलेल्या 'पत्थर के फूल' या चित्रपटातून तिनं पदार्पण केले होते.

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित

या अभिनेत्री नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

रविना टंडन

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रविना टंडन आहे. 90 च्या दशकात या अभिनेत्रीनं मोठी मजल मारली होती.

अक्षय कुमारसोबत लिंक अप

ही लहान मुलगी मोठी होऊन मोठी अभिनेत्री झाली आहे. तिच्यासोबत अक्षय कुमारच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

लहानपणीचा फोटो व्हायरल

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटो हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात, सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्राच्या लहानपणीचा फोटो व्हायरल होतो आहे.

VIEW ALL

Read Next Story