विकेंडला करतायत OMG 2 पाहाण्याचा विचार? मग वाचा हा रिव्ह्यू...

'ओएमजी 2'

अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' हा चित्रपट आज 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्याची कारण काय आहेत ते जाणून घेऊया...

अक्षय नाही तर ही व्यक्ती आहे महत्त्वाचं कारण

अक्षय कुमार नाही तर पंकज त्रिपाठी आहे महत्त्वाचं कारण

अक्षयचा न पाहिलेला लूक

अक्षय कुमारला आजवर अशा भूमिकेमध्ये कधी पाहिलं नाही, हे देखील त्यातलं एक कारण आहे.

यामी गौतम

पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम येणार समोरा समोर... त्यांच्यातील आमना सामना हा पाहण्यासारखा आहे.

गाणी

अक्षयच्या या चित्रपटात जबरदस्त गाणी आहेत. हर हर महादेव हे एक एनर्जीनं भरपूर असं गाणं आहे.

कॉमेडी

चित्रपटातील सगळ्याच कलाकारांची कॉमेडी टायमिंग ही सगळ्यांना खळखळून हसवणारी आहे.

सेक्स एज्युकेशन

या चित्रपटात सेक्स एज्युकेशनवर आधारीत आहे. कशा प्रकारे त्याच्या कमीमुळे लोकांवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story