उंगली

'उंगली' या चित्रपटात इमरान हाश्मीच्या आईची भुमिका केली होती. (Photo: Wikipedia)

मैं प्रेम की दिवानी हूं

'मैं प्रेम की दिवानी हूं' यात त्यांनी अभिषेक बच्चनच्या आईची भुमिका केली होती. हा अभिषेकचा पहिला चित्रपट होता.

कुछ कुछ होता हैं

'कुछ कुछ होता हैं' या चित्रपटात काजोलच्या आईची भुमिका रिमा लागू यांनी केली होती.

रंगीला

'रंगीला' या चित्रपटातून अभिनेत्री रिमा लागू यांनी उर्मिला मातोंडकरच्या आईची भुमिका केली होती. (Photo: Wikipedia)

दिलेवाले

'दिलेवाले' या चित्रपटातून अभिनेत्री रिमा लागू यांनी अजय देवगणच्या आईची भुमिका केली होती. (Photo: Wikipedia)

मैंने प्यार किया

सलमान खानचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'मैने प्यार किया'. या चित्रपटातून रिमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भुमिका निभावली होती.

कल हो ना हो

'कल हो ना हो' या 2003 साली आलेल्या लोकप्रिय चित्रपटातून रिमा लागू यांनी शाहरूख खानच्या आईची भुमिका केली होती.

वास्तव

90 च्या दशकात आलेल्या 'वास्तव' या चित्रपटात रिमा लागू यांनी संजय दत्तच्या आईची भुमिका केली होती. ज्यात त्या आपल्याच मुलाचा खून करतात.

हम आपके हैं कौन

1994 साली आलेल्या 'हम आपके हैं कौन' या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटात रिमा लागू यांनी रेणूका शहाणे आणि माधुरी दीक्षित यांच्या आईची भुमिका केली होती.

हिना

'हिना' या 1991 साली आलेल्या चित्रपटातून रिमा यांनी चांदनी या पात्राच्या आईची भुमिका केली होती. या चित्रपटात ऋषी कपूर यांची महत्त्वाची भुमिका होती.

VIEW ALL

Read Next Story