जेव्हा 15 वर्षांच्या रेखाला अभिनेत्यानं बळजबरी केलं Kiss

वयाच्या 15 व्या वर्षी करत होत्या काम

रेखा यांनी वयाच्या 15 व्या वर्षी बंगाली अभिनेता बिस्वजीत चॅटर्जी यांच्यासोबत काम केलं आहे.

हा होता चित्रपट

त्या चित्रपटाचं नाव अंजना सफर असं होतं.

सेटवर चुकीची वागणूक

शूटिंग दरम्यान, बिस्वजीत चॅटर्जीनं रेखा यांना चुकिची वागणूक दिली.

जबरदस्ती केलं किस

रेखा यांना बिस्वजीत चॅटर्जी यांनी जबरदस्ती 5 मिनिटं केलं किस. सीन संपल्यानंतर रेखा खूप घाबरल्या होत्या.

चित्रपट प्रदर्शनानंतर वाद

या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर खूप मोठा वाद झाला होता.

बिस्वजीत चॅटर्जीचं स्पष्टीकरण

बिस्वजीत चॅटर्जी यांनी त्यावर प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की हा सीन चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा होता. तर हे सगळं दिग्दर्शकानं ठरवलं होतं.

रेखा यांना आजही वाटते भीती

रेखा यांना आजही तो सीन आठवला की भीती वाटते. (All Photo Credit : Rekha Instagram)

VIEW ALL

Read Next Story