सलमान खान 'या' 9 जणांसोबत आयुष्यात कधीच काम नाही करणार!

विवेक ऑबेरॉय

सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयच्या भांडणाबद्दल साऱ्यांनाच माहिती आहे. दोघेही भांडण झाल्यापासून एकमेकांशी बोलत नाहीत.

रणबीर कपूर

रणबीर कपूर आणि सलमान खानमध्ये कॅटरीना कैफवरुन भांडण झाले होते.

ए.आर.रेहमान

ए.आर.रेहमान आणि सलमान खान यांच्यात एका म्युझिक इव्हेंटदरम्यान भांडण झाले होते.

प्रियांका चोप्रा

भाईजानचा सिनेमा 'भारत' करण्यास प्रियांका चोप्राने शेवटच्या क्षणी नकार दिला. तेव्हापासून दोघांच्या नात्यात कटुता आली आहे.

ऐश्वर्या राय

सलमान आणि ऐश्वर्या कधीकाळी चांगले मित्र होते. पण दोघांचे ब्रेकअप झाले आणि ते एकमेकांच्या अजिबात संपर्कात नाहीत.

अरिजीत सिंग

एका म्युझिक इव्हेंट दरम्यान सलमान आणि अरिजीत सिंगमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर सलमानने अरिजीतचे गाणे आपल्या सिनेमातून काढले होते.

सोमी अली

सोमी अली कधीकाळी सलमान खानची गर्लफ्रेंड होती. पण आता ती सलमान खानच्या विरोधात बोलत असते.

अनुराग कश्यप

सलमान खानविरोधात अनुराग कश्यपनेदेखील अनेक विधाने केली आहेत. त्यामुळे हे दोघेही एकत्र दिसत नाहीत.

अभिनव कश्यप

सलमान खानचे भांडण डायरेक्टर अभिनय कश्यपसोबतदेखील झाले आहे. यानंतर हे दोघेदेखील एकमेकांशी बोलत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story