स्टायलिंगचीही फार चर्चा

सारा अली खान ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जातेच आणि सोबतच तिच्या स्टायलिंगचीही फार चर्चा रंगलेली पाहायला मिळते. (Sara Ali Khan & Vogue : Instagram)

फोटोवरून तिला ट्रोल

परंतु अनेकदा तिला ट्रोलही केले जाते. सध्या तिच्या अशाच एका फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे.

पोझवरून ट्रोल

यावेळी मात्र तिला तिच्या पोझवरून ट्रोल करण्यात आले आहे.

Vogue चं कव्हर

सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या Vogue या कव्हर फोटोची. तिनं हटके पोझ दिली आहे.

टीचरनं शिक्षा?

परंतु यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करत तिची खिल्ली उडवली आहे. ही पोझ पाहून लोकं म्हणाले आहेत की, असं वाटतंय की जसं की कोणीतरी टीचरनं शिक्षा केली आहे.'

ऐश्वर्याची कॉपी

दुसऱ्या एका युझनं म्हटलंय की, 'ही तर ऐश्वर्याची कॉपी आहे 'ताल' चित्रपटातील'

फोटोंची चर्चा

सध्या तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे.

VIEW ALL

Read Next Story