लोकप्रिय अभिनेते

अभिनेते शरत सक्सेना ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत.

खलनायक आणि कॉमेडी

त्यांच्या खलनायक आणि कॉमेडी रोल्सची जेवढी चर्चा रंगलेली असते. तेवढीच त्यांच्या फीटनेसचीही चर्चा रंगलेली असते.

फोटोज व्हायरल

सध्या चर्चा आहे म्हणजे त्यांच्या बॉडी बिल्डिंगची. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

सोशल मीडियावरही एक्टिव

ते सोशल मीडियावरही एक्टिव आहेत त्यामुळे त्यांचे फोटो हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

आज त्यांचा वाढदिवस

आज त्यांचा वाढदिवस आहे. 72 वर्षांचे होऊनही त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली असते.

फोटो आणि व्हिडीओची चर्चा

ते आपल्या जीमचे अनेकदा फोटो आणि व्हिडीओजही हे शेअर करताना दिसतात.

सिक्स पॅक बॉडी

यावेळी त्यांच्या सिक्स पॅक बॉडीची आणि बायसेपचीच चर्चा आहे.

मुलगीही सक्रिय

त्यांची मुलगी विरा सक्सेनाही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिनं 'हंटर' या चित्रपटात काम केले होते.

VIEW ALL

Read Next Story