श्रेयश अय्यरच्या बहिणीचा हॉट अंदाज, इन्स्टावर खूपच चर्चेत

श्रेयश अय्यर आपल्या तुफानी बॅटींगमुळे नेहमी चर्चेत असतो.

श्रेयस अनेकदा त्याच्या बहिणीसोबत मजेदार व्हिडीओ शेअर करत असतो.

श्रेयशच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा अय्यर असून ती त्याच्यापेक्षा वयाने लहान आहे.

श्रेष्ठा अय्यर सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.

श्रेष्ठा दिसायला खूपच सुंदर आहे.

श्रेष्ठा देखील श्रेयशप्रमाणे मस्तीखोर असल्याचं दिसून येतं

श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट इन्स्टाग्रामवर करत असते.

श्रेष्ठा अय्यर एक डान्सर आहे. तिने इन्स्टाग्रामवर अनेक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story