सोनाली कुलकर्णीचा दिवाळीचा ग्लॅमरस लूक, नवीन घरातले खास फोटो

सोनाली गोल्डन चॉकलेटी अशा सिल्क साडीत उठून दिसत आहे

सोनालीने नवीन घरातील शेअर केलं खास फोटोशूट

दारात पारंपरीक तोरण, कंदील, झेंडूच्या फुलांची माळ असं छान वातावरण दिसत आहे

साडीला साजेशी अशी गळ्यात सोनेरी माळ आणि हातात बांगड्या

सोनालीच्या या साडीने प्रत्येकाचं लक्ष वेधलं आहे

गोल्डन आणि सिल्व्हर असा ब्लाऊज

सोनालीने नवीन घरासोबत शेअर केले खास फोटो

सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकर 2021 मध्ये लग्न केलं

सोनाली कुलकर्णीने लंडनमध्ये शाही सोहळ्यात लग्न केलं

VIEW ALL

Read Next Story