असा केला सोनालीने लूक पुर्ण

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने हलका मेकअप केला आहे.

फॅशन सेन्सने करते प्रभावित

सोनाली अनेकदा तिच्या स्टायलिश फॅशन सेन्सने चाहत्यांना प्रभावित करते

स्वत:ला ठेवते फिट

वयाच्या ४८ व्या वर्षीही अभिनेत्रीने स्वत:ला खूप फिट ठेवलं आहे.

सोनालीचा घायाळ करणारा लूक

सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमी सोशल इंस्टाग्रामच्या माध्यमातून कनेक्ट राहते.

सोनालीची मादक अदा

सोनालीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे तुफान व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story