फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमसोबतचा करिश्माचा 'तो' फोटो व्हायरल

सोनम कपूरच्या घरी पार्टी

सोनम कपूरनं या खास पार्टीचे आयोजन केले आहे. डेव्हिड बेकहॅमसाठी असलेल्या पार्टीत सेलिब्रिटी हटके लूकमध्ये दिसले.

सेलिब्रिटींची हजेरी

डेव्हिड बेकहॅमसाठी आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात मलायका अरोरा, अर्जुन कपूर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, संजय आणि महीप कपूर हे कलाकार दिसले.

करिश्मा कपूर

करिश्मा कपूरनं फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमसोबत शेअर केलेल्या फोटोत ती त्याला घट्ट मिठी मारताना दिसते.

भारत-न्यूझीलंड सामना पाहायला पोहोचला होता डेव्हिड बेकहॅम

मुंबईत काल भारत-न्यूझीलंड सामन्या आधी वानखेडेमध्ये पोहोचला होता डेव्हिड बेकहॅम.

संजय कपूरचं कुटूंब

सोनमनं आयोजित केलेल्या या पार्टीत तिचा काका संजयसोबत त्याची पत्नी महीप आणि त्यांची मुलगी शनाया देखील दिसली होती.

सोनम आणि आनंदचा खास लूक

सोनमनं यावेळी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी नेसली होती तर आनंदनं ग्रे रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे.

पुरुषांच्या हातात गजरा

सगळ्या पुरुषांच्या हातात असलेल्या गजऱ्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story