पूलमध्ये सुष्मिता सेनचा हॉट अंदाज, मायनस टेम्प्रेचरमध्येही लागली 'आग'

48 व्या वर्षीही सुष्मिता सेनचा फिटनेस खास आहे. कडाक्याच्या थंडीतही ती काहीही करु शकते.

नव्या समोर आलेल्या फोटोत ती पूलमध्ये डुबकी मारताना दिसत आहे.

सुष्मिता अरजबैजानमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. येथे ती प्रायव्हेट पूलमध्ये मायनस डिग्री टेम्प्रेचरमध्ये डुबकी लगावतेय.

सुष्मिताने काळा स्वीम सूट घातला असून तिच्या बाजुला डोंगर, बर्फ आणि धुकं दिसतंय.

बर्फाने झाकलेला डोंगर, मायनस 1 टेम्प्रेचर, गर्म आऊटडोर पूल असे कॅप्शन तिने दिले आहे.

या वातावरणात पाण्यात डुबकी मारण्याची मज्जा असते. फक्त वाहत जायचं. निसर्गात हरवून जायंच, असे ती म्हणतेय.

सुष्मिताच्या मुलीने यावर कमेंट करत तुझ्यावर विश्वास बसत नाहीय, असे लिहलंय.

दुसरीकडे फॅन्स सुष्मिताची काळजी करत आहेत.

तुझा फिटनेस पाहून नजर लागेल अशी कमेंट एकाने केली आहे.

VIEW ALL

Read Next Story