स्वानंदी बेर्डेचा साडी लूक चाहत्यांना करतोय घायाळ; फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव

साडीतले काही फोटो

स्वानंदी बेर्डेने काही दिवसांपुर्वी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. स्वानंदीने आपल्या इंस्टाग्राम साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.

स्वानंदी बेर्डे

या फोटोंमध्ये तिने रंगेबीरंगी साडी नेसल्याचं दिसत आहे.

ग्लॅमरस लूक

या फोटोत तिचा अतिशय ग्लॅमरस लूक दिसत आहे

तिच्या या फोटोंवर खूप कमेंट आणि लाईक्स मिळत आहे.

स्वानंदीचा लूक

नाकात नथ गळ्यात मोत्याचा हार हातात मोत्याच्या बांगड्या आणि कपाळी चंद्रकोर असा स्वानंदीचा लूक आहे.

स्वानंदीला आणखीन सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहे.

VIEW ALL

Read Next Story