पलक तिवारी

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही देखील एक अभिनेत्री आहे. श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी पलक 12 वर्षांची असताना ते वेगळे झाले.

कतरिना कैफ

कतरिना कैफ ही स्टार कीड नसली तरी ती बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. कतरिनाचे आईवडिल हे लहानपणीचं वेगळे झाले होते.

ट्विंकल खन्ना

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी घटस्फोट घेतला नव्हता परंतु समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते ते एकमेकांपासून वेगळे झाले होते.

काजोल

समोर आलेल्या माहितीनुसार, काजोल ही 4 वर्षांची असताना तिचे आई वडिल तनुजा आणि शोमु मुखर्जी वेगळे झाले होते.

सारा अली खान

सारा अली खानचे आई वडिल सैफ अली खान आणि अमृता सिंग हे वेगळे झाले होते.

शाहिद कपूर

शाहिद कपूर 3 वर्षांचा असताना त्याचे वडिल पंकज कपूर आणि निलिम आजमी हे वेगळे झाले होते.

अर्जून कपूर

अर्जून कपूर लहान असतानाच वडिल बोनी कपूर आणि आई मोना कपूर हे वेगळे झाले होते. तेव्हा बोनी कपूर हे तेव्हा श्रेदेवीच्या प्रेमात पडले होते.

VIEW ALL

Read Next Story