एकतर्फी प्रेम अपयश अन् ते 6 बॉलिवूड स्टार्स..., एकदा यादी पाहाच

करण जोहर

करण जोहर ट्विंकल खन्नावर एकतर्फी प्रेम करायचं असं म्हटलं जातं.

जिया खान

जिया खानचं सूजर पांचोलीवर एकतर्फी प्रेम होतं. पण आता ती या जगात नाही.

कंगना रणौत

कंगना रणौत ऋतिक रोशनवर प्रेम करत होती.

गोविंदा

गोविंदाचं अभिनेत्री निलमवर एकतर्फी प्रेम होतं.

दिशा पटानी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचं एकतर्फी प्रेम असल्याचे म्हटले जाते. टायगर श्रॉफवर तिचं प्रेम होतं.

रेखा

रेखा यांचे अमिताभ यांच्यावर एकतर्फी प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. (All Photo Credit : Respective Celebrities Instagram/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story