'हे' मराठी कलाकार दिवाळीत करतात फराळाचा बिझनेस!

किशोरी गोडबोले

लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोले गेल्या अनेक वर्षांपासून किशोरी यांचं दुकान आहे.

कुठे आहे काय हे दुकान?

किशोरी गोडबोलेचं हे दुकान गोडबोले दादरमध्ये तिथे ते दिवाळी फराळ विकतात.

अक्षया नाईक

फक्त किशोरी नाही तर तिच्यासोबतच 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनामध्ये हजेरी लावणारी अभिनेत्री अक्षया नाईक ही देखील फराळाच्या व्यवसाय करते.

काय आहे नाव?

काही महिन्यांपूर्वीच अक्षयाने 'कल्चर किचन' या नावाने एक छोटं फूड स्टार्टअप सुरु केला आहे.

कोणते पदार्थ असतात?

अक्षयाच्या या 'कल्चर किचन' मध्ये साजूक तुपातील लाडू, नाचणी ड्रायफ्रूट्स लाडूचे गुळातील लाडू आणि मूगडाळीची चकली मिळतात.

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर यांची आई सीमा चांदेकर या फक्त लोकप्रिय अभिनेत्री नाहीत तर त्यासोबत त्या बिझनेस वूमन देखील आहेत.

काय आहे स्टोअरचं नाव आणि कोणते पदार्थ मिळतात?

सीमा फूड्स असं त्यांच्या बिझनेसचं नाव आहे. सीमा फूड्समध्ये आपल्याला फक्त दिवाळीचा फराळ नाही तर त्यासोबतच इतर घरगुती पदार्थ देखील मिळतात. (All Photo Credit : Respective celebrity Instagram)

VIEW ALL

Read Next Story