अभिनेत्री रविना तंडन ही आपल्या आगाळ्यावेगळ्या अभिनयानं ओळखली जाते.

सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीसुद्धा तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगते.

रविना इन्टाग्रामवर चांगली सक्रिय असते. त्यातून ती टेलिव्हिजन शोमधूनही दिसते. परंतु तुम्हाला तिच्या ती मुलींबद्दल माहिती आहे का?

राशा थडानी

2004 साली अनील थडानीसोबत लग्न केले. त्या दोघांची मुलगी राशा थडानी आहे.

तीन मुली

तिच्या अजूनही तिन मुली आहेत.

छाया तंडन

छाया तंडनला तिनं दत्तक घेतलं आहे. ती 38 वर्षांची आहे.

पूजा तंडन

पूजा तंडलाही तिनं दत्तक घेतलं आहे. ती 21 वर्षांची आहे.

रविना तंडन आणि अक्षय कुमार

रविना तंडन आणि अक्षय कुमार यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती.

VIEW ALL

Read Next Story